Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

   उमेश कुंभार 
नवप्रभात NEWS 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांना वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी मुंबईत देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी कोकणातील व वेंगुर्ले तालुक्यातील विकासचे विषयावर चर्चा केली तेव्हा आपण कोकणात येणार आहे आंबा व काजू चे अवेळी पाऊस पडला असल्या मुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई आणि सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे या भेटीदरम्यान अजित पवार यांनी सांगितले असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments