वेंगुर्ले बाजारपेठेतील प्रसिद्ध किराणा व्यापारी राजेश शिरसाट यांना मातृशोक
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले बाजारपेठेतील प्रसिद्ध किराणा व्यापारी कै. गुरुनाथ शिरसाट यांच्या पत्नी आशालता गुरुनाथ शिरसाट वय 82 यांचे आज रात्री सव्वा नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने वेंगुर्ले येथे निधन झाले.
बाजारपेठेतील प्रसिद्ध किराणा व्यापारी राजेश गुरुनाथ शिरसाट यांच्या मातोश्री होय
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
उद्या बुधवार दि 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ले तांबळेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.
Post a Comment
0 Comments