पणदूर ते कुडाळ प्रवासा दरम्यान सोन्याची अंगठी हरवली आहे
नवप्रभात NEWS
मुंबई गोवा महामार्गावर पणदूर ते कुडाळ प्रवासा दरम्यान सोमवार दि.2 डिसेंबर 2024 रोजी सोन्याची अंगठी हरवली आहे. कोणास सापडल्यास खालील नंबर वर संपर्क करणे. योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
संपर्क महेश मिशाळ
मोबा-9421238606 व 9420110499
Post a Comment
0 Comments