योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
रविवार दि.22 डिसेंबर २०२४ सकाळी 9 ते 12 या वेळेत डॉ. गुप्ता हे प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माणिक चौक वेंगुर्ला येथे रुग्णाची तपासणी करणार. (मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह, जूने आजार ) इतर आजारांची तपासणी करणार आहेत.
रुग्णांनी खालील फोन नंबर वर नाव नोंदणी करावी.
०२३६६-२६२७५४
९४२२८७०६८२, ९४२३३०२११५
Post a Comment
0 Comments