Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले नगर वाचनालया तर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये प्रसाद खडपकर यांचा प्रथम क्रमांक

वेंगुर्ले नगर वाचनालया तर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये प्रसाद खडपकर यांचा प्रथम क्रमांक 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 


वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये प्रसाद खडपकर प्रथम क्रमांक, कु. धनश्री निकम दृतिय क्रमांक, व सौ. प्रीतम ओगले तृतीय क्रमांक असे विजेते निवडण्यात आले.

तालुकास्तरीय वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या प्रसाद खडपकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथाल संघाच्या वतीने 8 डिसेंबर रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या वाचक स्पर्धेत 'जयवंत दळवी 'यांची साहित्यकृती यावर १० मिनिटे परीक्षण सादर करण्याची संधी मिळणार आहे. 
सदर स्पर्धा रा.ब अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळ येथे होणार आहे. 

Post a Comment

0 Comments