Type Here to Get Search Results !

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हिर्लोक-किनळोस ग्रामपंचायत येथे मसाला पीके या विषयावर चर्चा सत्र यशस्वीरीत्या पार पडले.

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हिर्लोक-किनळोस ग्रामपंचायत येथे मसाला पीके या विषयावर चर्चा सत्र यशस्वीरीत्या पार पडले.

नवप्रभात NEWS / कुडाळ 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक-किनळोस ग्रामपंचायत येथे मसाला पीके या विषयावर चर्चा सत्र यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा.श्री.डॉ. प्रफुल्ल माळी सर , प्राध्यापक डॉ. शेडगे सर , डॉ.उईके सर यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्श केले व शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले. श्री. हर्षद नाईक सर व अमित परब दादा यांनी उपस्थिती दाखवून मोलाचे  सहकार्य केले. गावच्या सरपंच सौ. प्राची सावंत व मा.श्री.झेंडे सर यांसोबत गावातील शेतकरी व विद्यार्थी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments