आरोग्य तपासणीचा लाभ घ्या..
प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
रविवार दि. 21जुलै 2024 सकाळी 11:०० वाजता डॉ. गुप्ता हे प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माणिक चौक वेंगुर्ला येथे रुग्णाची तपासणी करणार. (मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह, जूने आजार ) इतर आजारांची तपासणी करणार आहेत.
रुग्णांनी खालील फोन नंबर वर नाव नोंदणी करावी.असे आवाहन करण्यात आले आहे.
०२३६६२३२७५४
९४२२८७०६८२, ९४२३३०२११५
Post a Comment
0 Comments