Type Here to Get Search Results !

भंडारी समाजाचे दैवत दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या जयंतीनिमित्त,भंडारी समाज महासंघातर्फे मुंबईत अभिवादन ...

भंडारी समाजाचे दैवत दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या जयंतीनिमित्त,भंडारी समाज महासंघातर्फे मुंबईत अभिवादन ...

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील  समस्त भंडारी समाजाचे दैवत दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या जयंतीनिमित्त,भंडारी समाज महासंघातर्फे  त्यांच्या दादर शिवाजी पार्क येथील स्मारकास अभिषेक करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळेस भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री तुषार कांबळी, प्रमुख सल्लागार श्री गुरुनाथ मिठबावकर, उपाध्यक्षा श्रीमती ज्योती राऊत, विश्वस्त दीपक तवसाळकर, कार्याध्यक्ष श्री सूर्यकांत बिर्जे, खजिनदार श्रीमती आश्लेषा मळेकर, माजी नगरसेवक श्री वीरेंद्र तांडेल,  दादर शाखाप्रमुख रीमा पारकर  दादार विभाग अध्यक्ष श्रीमती वृषाली पेडणेकर, सचिव रेखा देवकर,  नंदकुमार कांबळी, संकेत तांडेल, अनिकेत रेवंडकर, मंगेश मालगुंडकर आणि भंडारी समाजाचे अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते.

     

     🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments