मनोज देसाई
नवप्रभात NEWS
गेली अनेक वर्ष दुर्लक्षित असलेला नेरुर वाघोसेवाडी हुमरमळा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हाती घेण्यात आल्याने पादचारी वाहनधारक व ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्ष डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. काही वेळा तरी या नादुरुस्त रस्त्यामुळे वाहन दराकांना अपघातांना देखील सामोरे जावे लागले होते.
नेरुर - वाघोसेवाडी - हुमरमळा या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हाती घेण्यात आल्याने येथील ग्रामस्थ पादचारी व वाहनधारक यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments