नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली इंग्लिश स्कूलला शैक्षणिक साहित्य व एलसीडी प्रोजेक्टर देण्यात आले.
बँडच्या गजरात मुलांनी या साहित्याचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, तंत्र शिक्षक वसंत पवार, शिक्षिका रेश्मा चोडणकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments