Type Here to Get Search Results !

तुळस काजरमळी येथील संरक्षक भिंतीचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

तुळस काजरमळी  येथील संरक्षक भिंतीचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

उमेश कुंभार / तुळस
 नवप्रभात NEWS 


वेंगुर्ले तालुक्यातील तुळस काजरमळी येथील संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
तुळस काजरमळी येथे 1कोटी 9 लाख 87 हजार रुपये जिल्हा वार्षिक नियोजन मधून खर्च करून ही संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
यावेळी तुळस सरपंच सौ रश्मी परब वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गावडळकर, महिला अध्यक्षा सौ सुजाता पडवळ, उपसरपंच सचिन नाईक, जयवंत तुळसकर ,संतोष शेटकर, रामचंद्र परब ,संजय परब ,विनय गोरे, मकरंद परब, नामदेव सावंत, विलास नार्वेकर, निळकंठ सावंत, गोट्या सावंत, भारती सावंत, आनंद धर्णे ,सुशील परब ,सुधीर भगत, नितीन कोचरेकर, प्रल्हाद राणे ,पांडू ठुंबरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


        🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments