दाभोली येथील रहिवासी राजाराम गोविंद ओगले यांचे निधन
वेंगुर्लेतील प्रसिद्ध वकील श्रीकृष्ण ओगले यांना पितृ शोक
नवप्रभात NEWS/ वेंगुर्ले
वेंगुर्ले दाभोली येथील गावचे रहिवासी राजाराम गोविंद ओगले (85) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी दाभोली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे , सुना नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्लेतील प्रसिद्ध वकील श्रीकृष्ण ओगले यांचे ते वडील होत.
"🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments