उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
तुळस सरपंच सौ. रश्मी परब तसेच शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष श्री. शामसुंदर राय, माजी उपसरपंच व जैतीर वि.वि. सचिव श्री. सुशील परब कृषी विभाग अधिकारी श्री. शंकर नाईक कृषीसहाय्यक सौ. देऊलकर यांच्या हस्ते शेतक- यांना सापळे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील श्री.उत्तम नाईक, श्री. सचिन परब, श्री. प्रमोद सावंत श्री. सुभाष भगत व श्री. यशवंत सावंत.या शेतक-यांना फळमाशीच्या साखळ्यांचे वाटप करण्यात आले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments