Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय 91विमान कंपनीच्या सिंधुदुर्ग ते बेंगलोर विमान सेवेला आजपासून प्रारंभ

सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय 91विमान कंपनीच्या सिंधुदुर्ग ते बेंगलोर विमान सेवेला आजपासून प्रारंभ

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय 91विमान कंपनीची  सिंधुदुर्ग  ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली आहे या सेवेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले .

यावेळी माजी सभापती निलेश सामंत प्लाय 91 कंपनीचे मनोज चाको आशुतोष चिटणीस आय आर  बि.कंपनीचे कुलदीपसिंग,परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर  कुशेवाडा सरपंच निलेश सामंत  प्रसाद पाटकर प्रकाश राणे बाळा राऊळ उपसरपंच संजय दुधवडकर  राणे करलकर आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 हि विमान कंपनी पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु होणार आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवाशी वाहतूकीची परवानगी दिली आहे
2 मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळा वरुण बंगळूर  कडे विमावाने उड्डाण
करून शुभारंभ केला आहे. व्यवसायीक उड्डाण
साठी जी, परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल 2023 मध्येच मिळाली आहे. नवीन विमान कंपनी हि मूळची गोव्यातील आहे. कंपनीने परवानगी च्या सर्व परिक्षा दिल्या आहेत व पूर्ण केल्या
आहेत शासनाच्या उडाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत यात महाराष्ट्रातील जळगाव नांदेड, सह सिंधुदुर्गचाही समावेश आहे, सिंधदुर्ग विमानतळावरुन सेवा सुरू झाली आहे आहे. तसेच हि कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचे समजतेप्राशाच प्रकारे विमानकंपनी सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू  झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व वाढेल अशी आशा आहे

"🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922


Post a Comment

0 Comments