Type Here to Get Search Results !

कणकवली असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात शिवजयंती साजरी


असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात शिवजयंती साजरी

कणकवली / पंढरीनाथ गुरव

दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे दिनांक 19 फेब्रुवारी  रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

दिविजा वृद्धश्रमातील आजी आजोबांचा हस्ते दीप प्रज्वलन करून शिवाजी महाराज यांचा मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देत वातावरण शिवमय केले. 

आजी आजोबांनी हातामध्ये झेंडे घेऊन  जय जय महाराष्ट्र माझा ' हे  गीत अगदी मोठ्या आवाजात व चेहऱ्यावर हास्य व हावभाव ठेऊन हे गीत सादर केले व वातावरण प्रफुल्लीत केले.तसेच आश्रमातील कर्मचारी वर्गाने सामूहिक नृत्य सादर करून आजी आजोबांचे मनोरंजन केले व कार्यक्रमाची सांगता केली.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments