Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला माजी पोलीस पाटिल विश्राम जाधव यांचे निधन.


वेंगुर्ला माजी पोलीस पाटिल विश्राम जाधव यांचे निधन.

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला

वेंगुर्ला आंनदवाडी येथील रहीवासी वेंगुर्ला-देऊळवाडा  माजी पोलिस पाटिल तथा दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष  व सामाजीक कार्यकर्ते विश्राम सोमाजी जाधव
( वय ७१)  यांचे  १६ फेब्रुवारी  रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. 
 वेंगुर्ला पोलिस  पाटील या पदावर कार्यरत असताना त्यांना महाराष्ट्र राज्याचा विशेष उल्लेखनीय सेवा  पुरस्कार २०११ रोजी राज्यपाल  यांच्या हस्ते देण्यात आला होता.आंबेडकर चळवळीत व सामाजीक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.प्रामाणिक पोलिस पाटिल अशी वेंगुर्ला शहरात त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन  मुलगे,सुना,पुतणे असा परिवार आहे.दलित समाजसेवा मंडळ वेंगुर्ला - आनंदवाडी चे अध्यक्ष सुहास जाधव यांचे ते वडील होते.

      

    🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments