Type Here to Get Search Results !

परिवहन विभागाच्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी टीमचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून वेंगुर्ला येथे गौरव

परिवहन विभागाच्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी टीमचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून वेंगुर्ला येथे गौरव

नवप्रभात NEWS / योगेश तांडेल 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभागाच्या 51व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा 2023 -24 च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या रत्नागिरी विभागाच्या टिमला मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
परिवहन विभागाच्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेतील 
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नाटक "किनारा" साठी मिळविण्याचा बहुमन रत्नागिरी विभागाने पटकवला त्याबद्दल वेंगुर्ले येथे आयोजित बक्षीस वितरण सभारंभात मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रथम क्रमांकाचे चषक देताना संघटनेचे विभागीय पधादिकारी श्री.डी.एस.प्रभुखानोलकर व वेंगुर्ला आगार सचिव एस. एस. नाईक यांच्या तर्फे देऊन" किनारा" "नाटकाच्या  पूर्ण टीमला गौरवण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments