Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला बाजारपेठेतील व्यापारी विनायक वासुदेव केरकर यांचे निधन

वेंगुर्ला बाजारपेठेतील व्यापारी विनायक वासुदेव केरकर यांचे निधन 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

  वेंगुर्ला गाडीअड्डा येथील रहिवासी तसेच वेंगुर्ला बाजारपेठेतील कांदा-बटाटा आणि आंबा व्यापारी विनायक वासुदेव केरकर (८९) यांचे २२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक बहिणी, जावई, नातवंडे, २ भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे. ‘राजश्री कोल्ड्रींक्सचे‘ कर्मचारी महेश केरकर व बाजारातील फळांचे व्यापारी मिलिद केरकर यांचे ते वडील होत.  


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments