जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले येथील गृहीता महिला संस्थेच्या वतीने रविवार 3 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
जागतिक महिला दिनाचे औचित्य निमित्त साधून
गृहिता महिला संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 3 मार्च
सायंकाळी ठिक ४ वाजता ' खेळ गृहिणींचा सन्मान गृहितांचा ' एक दिवस मनोरंजनाचा खेळ गृहिणिंचा फनी गेमस्, ऑन द स्पॉट गेम्स, मनोरंजन असे कार्यक्रम होणार असून श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव देवस्थान नजिक कॅम्प, भटवाडी वेंगुर्ला येथे होणाऱ्या या कार्यक्रमात वॉशींग मशीन, ओव्हन ,फूड प्रोसेसर अशा 15 आकर्षक बक्षीसांचा भव्य लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थांची खुली पाककला स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्या क्रमांकाला रु. २५००/- व्दितीय पारितोषिक रु.१५०० /-तृतीय पारितोषिक- रु. १०००/- असे ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर महिलांसाठी सॅलेड डेकोरेशन स्पर्धा ही घेण्यात येणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्या क्रमांकाला रु.१५००/- व्दितीय पारितोषिक-रु.१००० /-
तृतीय पारितोषिक रु. ७०० /- अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यां महिलांनी दिनांक १ मार्च पर्यंत स्पर्धेसाठी संपर्क: ७५८८६६६४२४ / ९०४९३१६८०० / ९४२०७४२२४८ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन गृहीता महिला संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments