Type Here to Get Search Results !

कै.ॶॅड.अभयकुमार देसाई स्मृती महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० जानेवारीपासून


कै.ॶॅड.अभयकुमार देसाई स्मृती महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० जानेवारीपासून

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

गेली३३ वर्षे एकांकिका स्पर्धा मध्ये सातत्याने नावलौकिक मिळविलेल्या परूळे येथील ,कै. ॶॅड.अभयकुमार देसाई स्मृती महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ,परुळे कला क्रीडा युवक मंडळातर्फे यंदाही(शुक्रवार) १० जानेवारी २५ पासून, दररोज संध्याकाळी आयोजित करण्यात आल्या आहेत.
यंदाचे हे गौरवशाली ३४ वर्ष असून, कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे -
सोमवार - संध्याकाळी वा.७ वा. शाब्दांकुर रंगमंच, आरवली ची ओळख,
८ वा.मुख्लीफ थियेटर कोल्हापूर,ची निर्झर,
९ वा. उगवाई फोंडाघाट ची ,जापसाल ,
व १० वा.
समर्थ कलाविष्कार, देवगड ची, मशाल.
दि.११ जानेवारी संध्याकाळी ७ वा. ढ मंडळी , कुडाळची वाल्मिकी.
८ वा.नाटकवेडे, रत्नागिरी ,विठाई
९ वा निर्मिती थियेटर कुडाळ ची , ऑफलाईन,
१० वा. मॅडबॉक्स मुंबई ची, 'मॅ'
११वा .११वा.अंबरेश्वर थियेटर ची, चारु
दि.१२ जानेवारी ७वा. कलासक्त मुंबई ची, पुर्णविराम,
८वा.क्रियेटिव्ह कार्टी, मुंबई ची,ईट्रोगेशन,
९ वा.थियेटरवाले मुंबई ची,चोली के पीछे क्या है?
१० वा.द्रुष्टी, पुणे ची , ओळख
११वा.गायन समाज, कोल्हापूर ची अल्मोस्ट डेड,
 सोमवार १३ जानेवारी ७ वा. विजेते जाहीर व बक्षिस वितरण
वरील स्पर्धा परुळे येथील, श्री देव आदी नारायण मंदिराच्या( विमानतळ रस्ता) रंगमंचावर सादर होणार आहे. 
या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण रविदर्शन कुलकर्णी व किरणसिंग चव्हाण हे करणार आहेत.
 याचा लाभ नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजक मंडळातर्फे प्रथमेश नाईक यांनी केले आहे..

Post a Comment

0 Comments