हुमरमळा येथील रहिवासी श्रीमती शकुंतला परशुराम गाळवणकर यांचे निधन
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा, गाळवणीवाडी येथील रहिवासी श्रीमती शकुंतला (ऊर्फ काकी) परशुराम गाळवणकर ( ९४) हिचे, १८ मार्च रोजी निधन झाले.
हुमरमळा गाळवणीवाडी परिसरात काकी या नावाने ओळखल्या जायच्या. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या .हल्ली त्या आजारी होत्या.
कुडाळ येथील प्रसिद्ध,'सत्कार राईस प्लेट' या हॉटेलचे मालक व भजनीबुवा पद्मनाभ प. गाळवणकर , तसेच पंढरी गाळवणकर यांच्या त्या मातोश्री होत.
तर , वालावल येथील सहदेव ऊर्फ भाऊ, महेश, गजानन, अण्णा दारवळकर - देसाई यांच्या त्या भगिनी होत.
त्यांच्या पश्चात मुलगे, विवाहीत मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments