Type Here to Get Search Results !

कणकवली तहसिलदारांसाठी नवीन शासकीय वाहन उपलब्ध

कणकवली तहसिलदारांसाठी नवीन शासकीय वाहन उपलब्ध 

 पंढरीनाथ गुरव
नवप्रभात NEWS 

कणकवली तहसिलदार कार्यालयातील तहसिलदार व इतर अधिका-यांना कार्यालयीन कामासाठी अत्यावश्यक असलेले शासकीय वाहन गेले अनेक दिवस उपलब्ध नव्हते. त्यामुळे शासनाकडे नव्या वाहनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी कणकवली तहसिलदाराना कार्यालयीन उपयोगासाठी नवी कोरी महिंद्रा बोलेरो कार शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
           त्यामुळे कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे व अन्य अधिका-यांची वाहनाअभावी होणारी गैरसोय आता थांबणार आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यातही शासकीय  वाहन उपलब्ध झाले आहे.


      🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments